डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही गोष्ट नाही. पोलीस व्हिडिओ कॉलवर पैसे मागत नाहीत.
बँका किंवा शासकीय यंत्रणा फोन/एसएमएसवर OTP, PIN, CVV कधीही मागत नाहीत. कोणी मागितल्यास फोन कट करून १९३० वर कळवा.
⚠ आपत्कालीन: ११२ डायल करा