OTP किंवा PIN कोणालाही देऊ नका 01 Jun 2026 बँका किंवा शासकीय यंत्रणा फोन/एसएमएसवर OTP, PIN, CVV कधीही मागत नाहीत. कोणी मागितल्यास फोन कट करून १९३० वर कळवा.