बातम्या | वर्धा जिल्हा पोलीस पोर्टल
-
११८ हरवलेले व चोरीचे मोबाईल परत
सीईआयआर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे ११८ हरवलेले व चोरीचे मोबाईल शोधून मालकांना परत करण्यात आले.
-
स्थानिक गुन्हे शाखेकडून २४ तासांत दोन घरफोड्या उघड
तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला.
-
अमली पदार्थ विरोधी रॅली
विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था व पोलीस कर्मचारी अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीत सहभागी झाले.